SSC Result 2022 : हुर्रे !!! राज्याचा दहावीचा निकाल 96.94%, यंदाही मुलींनीच मारली बाजी!! कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27%

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Result 2022) फेब्रुवारी – मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. … Read more

SSC Result 2022 : अखेर ठरलं!! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार; असा चेक करा निकाल

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र (SSC Result 2022) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. आता प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा … Read more

SSC Result 2022 : निकाल रखडला…10 वीचा निकाल आज नाही; जुनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याचा अंदाज

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Result 2022) शिक्षण मंडळ ने अद्याप SSC निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. अहवालानुसार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लवकरच निकालाची तारीख जाहीर करतील. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. दहावीचा निकाल १५ जूनपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही आठवड्यांपूर्वी … Read more

SSC Result 2022 : मोठी बातमी!! 15 जूनला जाहीर होणार 10 वी चा निकाल; ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी ‘हे’ करा

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा (SSC Result 2022) आहे ती 10 वी च्या निकालाची. निकालाबाबत 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार … Read more