Success Story : दोन्ही हात नसलेली मुलगी झाली तिरंदाज; पॅरालम्पिकमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल

Success Story of Shital Devi

करिअरनामा ऑनलाईन । 16 वर्षांच्या शीतल देवीला दोन्ही हात (Success Story) नाहीत तरीही तिने हिंमत गमावली नाही. हातांशिवाय स्पर्धा खेळणारी शीतल देवी (Shital Devi) ही जगातील पहिली आणि एकमेव सक्रिय महिला तिरंदाज आहे. अलीकडेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पात्रता फेरीत तिने एक नवा विश्वविक्रम केला आहे, त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हात नसलेली ही … Read more

Asian Games 2023 : उधारीच्या रायफलवर केला सराव; पठ्ठ्यानं मैदान मारलं अन् आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल

Asian Games 2023 Akhil Sheoran

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्याबागपत शहरातील (Asian Games 2023) नेमबाज अखिल शेओरानने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अखिलने विश्वविक्रम मोडत सुवर्णपदक जिंकले आहे. बागपत जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज अखिल शेओरानने चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे. बिनौलीच्या अंगदपूर गावातील शेतकरी बबलू शेओरान यांचा … Read more

Sports Success Story : …आता मुलगी नको म्हणून नाव ठेवलं ‘अंतिम’; हीच मुलगी बनली वर्ल्ड चॅम्पियन!

Sports Success Story Antim Panghal

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील अनेक महिला खेळाडू (Sports Success Story) आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव चमकवत आहेत. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी उठावदार कामगिरी करुन देशातील महिला कोणत्याही बाबतीत मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी जागतिक अंडर-20 कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव उंचावले. या महिला कुस्तीपटूचे नाव अंतिम पंघाल … Read more

Sports Success Story : जिद्द यालाच म्हणतात!! वडिलांनी जमीन विकून रायफल आणली; मुलानं जिद्दीनं मैदान मारलं

Sports Success Story Devansh Priya

करिअरनामा ऑनलाईन । यशाच्या मार्गात अडथळे येणं अटळ आहे. पण जो (Sports Success Story) हार न मानता अडथळे पार करतो, तोच निश्चित ध्येय गाठू शकतो. पंजाबचा रायफल शूटर देवांश प्रियने उत्तुंग कामगिरी करुन दाखवली आहे. देवांशने अखिल भारतीय विद्यापीठ रायफल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. देवांशच्या या यशानंतर आता त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करण्यासाठी … Read more

Priya Singh : Hats Off!! राजस्थानच्या प्रियाने थायलंडमध्ये केला करिश्मा!! बॉडी बिल्डिंगमध्ये पटकावलं गोल्ड मेडल

Priya Singh

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची पहिली महिला बॉडी (Priya Singh) बिल्डर प्रिया सिंगने पुन्हा एकदा जगाच्या नकाशात भारताचं नाव कोरलं आहे. थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रिया सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी प्रियाने 2018, 2019 आणि 2020 मध्ये मिस राजस्थानचा किताब पटकावला आहे. वयाच्या 8 व्या वर्षी झालं लग्न मूळची … Read more