Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले
करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more