Shikshak Bharti 2023 : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी!! दोन महिन्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार

Shikshak Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात (Shikshak Bharti 2023) शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल; असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरु केली जाणार आहे; असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्‍ट्रवादी … Read more

Shikshak Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार शिक्षक भरती; ताबडतोब करा अर्ज 

Shikshak Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शिक्षक (Shikshak Bharti 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, नागपूर भरले जाणारे पद – शिक्षक अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांच्या 30 हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात निघणार; काय म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर?

Shikshak Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार (Shikshak Bharti 2023) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यात … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांसाठी खुषखबर!! ‘येथे’ होतेय शिक्षक भरती; मुलाखतीने होणार निवड

Shikshak Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली (Shikshak Bharti 2023) अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक पदांच्या 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. संस्था … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीसाठी ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्याची मुदत वाढली; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Shikshak Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील काही भागात इंटरनेट (Shikshak Bharti 2023) सुविधेत येणाऱ्या अडचणींचा विचार करता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला!! ‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत आहे मुदत

Shikshak Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखेर (Shikshak Bharti 2023) मुहूर्त लागला आहे. गेल्या साडेपाच ते सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. अखेर दि. 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 8 ते 10 हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते … Read more