Job Notification : 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी व्ही. जी. थोरात एजन्सीमध्ये नोकरीची संधी; तुमचा Resume आजच Wapp करा 

Job Alert (27)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Job Notification) एक आनंदाची बातमी आहे. व्ही. जी. थोरात एजन्सीच्या विविध शाखांमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स एक्झीक्युटिव्ह, मेकॅनिकल, स्पेअर पार्ट मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकौंटंट या पदांच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Wapp क्रमांकावर आपला Resume पाठवायचा … Read more

Karad Job : आहुजा पटेल या नामांकित इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये विविध पदांवर भरती सुरु; थेट मुलाखतीतून निवड

करिअरनामा ऑनलाईन । कराड शहरातील नामांकित इलेक्ट्राॅनिक्स (Karad Job) शोरुमकरिता विविध पदांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये अकाऊंटंट, ड्राईव्हर, सेल्स पर्सन या पदांसाठी थेट मुलाखतीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे? पगार किती आहे? जाणून घेवूया.. फर्म – पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुम, कराड भरली जाणारी पदे … Read more

Nandurbar Job Fair 2022 : त्वरा करा!! नंदुरबार येथे भरतोय रोजगार मेळावा; ही संधी सोडू नका…

Nandurbar Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन । नंदुरबार येथे ट्रेंड ITI, (Nandurbar Job Fair 2022) फायनान्स आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह, GNM, सेल्स ट्रेनी, ट्रेनी इ. करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 09 आणि 10 जून 2022 आहे. मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more