Nandurbar Job Fair 2022 : त्वरा करा!! नंदुरबार येथे भरतोय रोजगार मेळावा; ही संधी सोडू नका…

करिअरनामा ऑनलाईन । नंदुरबार येथे ट्रेंड ITI, (Nandurbar Job Fair 2022) फायनान्स आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह, GNM, सेल्स ट्रेनी, ट्रेनी इ. करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 09 आणि 10 जून 2022 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 2

भरली जाणारी पदे – ट्रेंड ITI, फायनान्स आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह, GNM, सेल्स ट्रेनी, ट्रेनी

पद संख्या – 531+ जागा (Nandurbar Job Fair 2022)

भरती – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Nandurbar Job Fair 2022)

राज्य – महाराष्ट्र

विभाग – नाशिक

जिल्हा – नंदुरबार

नोकरी ठिकाण – नंदुरबार

मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार

रोजगार मेळाव्याची तारीख – 09 & 10 जून 2022

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नाव नोंदणीसाठी येथे CLICK करा – rojgar.mahaswayam.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com