SAIL Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! SAIL अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; 2 लाखांच्यावर मिळेल पगार
करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी … Read more