स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 167 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/

SAIL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) Strength & Conditioning Expert –  62 जागा 

   पात्रता – Bachelor of Sport & Exercise Science. / Bachelor of Science in Sport Science. /                     Bachelors in Sport Coaching & Exercise Science.

  वयाची अट  – 45 वर्ष

  वेतन –  1,00,000 ते 1,50,000 रुपये

2) Physiotherapist – 47 जागा 

   पात्रता – Master in Physiotherapy from any recognized indian or foreign University.

   वयाची अट – 45 वर्ष

   वेतन – 60,000 ते 80,000 रुपये

नोकरीचे ठिकाण –  Across India.    SAIL Recruitment 2020.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

Gramvikas Vibhag Bharti 2020 | 288 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 जागांसाठी मेगाभरती