RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

RTE Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमीशैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी … Read more

Big News : ठरलं तर!! नर्सरी प्रवेशाबाबत महत्वाची अपडेट; ‘एवढ्या’ वयाची बालके ठरणार पात्र

Big News (10)

करिअरनामा ऑनलाईन । जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षाच्या (Big News) प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. यावेळी पूर्व प्राथमीक मधील प्ले ग्रुप/नर्सरी, लहान गट, मोठा गट यामध्ये नेमक्या कोणत्या वयोगटातील बालकांचा प्रवेश घ्यायचा, याबाबत पालकांमध्ये संभ्रम पहायला मिळतो. आता या पालकांची शाळाप्रवेशाची चिंता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दूर केली आहे. ‘आरटीई’ (Right to Education) नुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या … Read more

RTE Act : विद्यार्थ्यांनो… तुम्हाला 5 वी आणि 8 वीची परीक्षा पास होणे बंधनकारक; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश नाही

RTE Act

करिअरनामा ऑनलाईन । पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला (RTE Act) नापास करायचे नाही; असं धोरण 2010 पासून ‘आरटीई’अंतर्गत (RTE) राबवण्यात येत आहे. पण आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, आणि … Read more