Staff Reduction : नव्या वर्षातील सर्वात मोठी नोकर कपात, ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट

Staff Reduction

करिअरनामा ऑनलाईन । सध्या जागतिक बाजारपेठेत नोकरीची (Staff Reduction) अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉन ई-कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तयारीत आहे. अमेझॉन असं का करत आहे  असा प्रश्न पडला आहे. ही कंपनी 18 … Read more

Global Recession : जागतिक मंदीचं संकट घोंगावतंय… मंदी केव्हा येते आणि केव्हा जाते? काय सांगतात अर्थतज्ञ

Global Recession

करिअरनामा ऑनलाईन। ज्या IT कंपन्या पूर्वी आलिशान पैसा आणि (Global Recession) आरामदायी जीवन देण्यासाठी ओळखल्या जात होत्या, त्या आपल्या कर्मचाऱ्यांना निर्दयपणे काढून टाकत आहेत. ट्विटरमधून 50 टक्के लोकांना काढून टाकल्याची जगभरात चर्चा होत आहे. पण मेटा म्हणजेच फेसबुक, सिस्को, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्समधील कर्मचाऱ्यांनादेखील कपातीचा फटका बसला आहे. सहसा हे तेव्हाच घडते जेव्हा कंपनी तोट्यात जात … Read more

Recession : Meta करणार नोकर कपात; कर्मचारी संकटात; काय आहे कारण?

Recession

करिअरनामा ऑनलाईन। मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी वाईट (Recession) बातमी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी पुढचे काही महिने खूप कठीण असू शकतात. त्याचं कारण म्हणजे टेक क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचं कळतंय. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशातच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे. मेटाने कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दुप्पट मेहनत करण्यास … Read more