Tata Electronics Jobs : वाह… क्या बात है। टाटाच्या सेमीकंडक्टर प्लांट देशात 72 हजार नवीन नोकऱ्या निर्माण करणार

Tata Electronics Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या (Tata Electronics Jobs) चिप असेंब्ली सेवेचा पायाभरणी समारंभ पार पडला आहे. या कार्यक्रमात टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले; टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि … Read more

TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

TCS Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  … Read more

Ratan Tata : रतन टाटांनीही नोकरीसाठी लिहला होता Resume; जिथे केली नोकरी त्याच कंपनीचे झाले President

Ratan Tata

करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती रतन नवल टाटा कोणाला (Ratan Tata) माहित नाहीत? त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून उत्तुंग कामगिरी केली आहे आणि अजूनही ते त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांना 2008 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार,पद्म विभूषण, आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतंच त्यांना महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देवून … Read more

Career News : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये अभ्यासासोबत करता येणार नोकरी

Career News

करिअरनामा ऑनलाईन। सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत 12 वी पास विद्यार्थी आणि (Career News) औद्योगिक प्रशिक्षणक संस्था (आयटीआय) पदवीधारकांना टाटा मोटर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे. या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआयमधील प्रशिक्षणानंतर थेट … Read more

आता इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार – रतन टाटा

ratan tata

करिअरनामा आॅनलाईन : मी माझं इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा रतन टाटा यांनी केली आहे. आसाम येथील एका कार्यक्रमात बोलताना टाटा यांनी याबाबत आपलं मत जाहीर केलं आहे. नुकतेच आसाम येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सात कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला रतन टाटा हे सुद्धा उपस्थित होते. सरकारच्या … Read more

रतन टाटांच्या खांद्यावर हात टाकणारा ‘हा’ २७ वर्षीय तरुण कोण? जाणुन घ्या सक्सेस स्टोरी

सक्सेसनामा | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने रतन … Read more

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

करियरमंत्रा | टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे भारतातील एक यशस्वी उद्योजक आहेत. उद्योगपती होण्याव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही बाबी जाणून घेण्यासारख्या आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या योग्य जीवनाबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहे. वडील दत्तक होते – ‘त्यांचे वडील नवल टाटा यांना जे. एन. पेटिट पारसी अनाथाश्रमातील नवजबाई टाटा (रतनजी … Read more