Railway Recruitment 2024 : मध्य रेल्वेने जाहिर केली लिपीक, शिपाई, हेल्परसह अनेक पदांवर भरती; 622 पदे रिक्त; जाणून घ्या पात्रता
करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी निर्माण (Railway Recruitment 2024) झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 622 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आंतरविभागीय उमेदवारांकडून आणि भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून अर्ज मागवण्यात येत … Read more