Big News : पोलीस पाटलांच्या मानधनात घसघशीत वाढ!! निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय

Big News (8)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस पाटलांसाठी एक अत्यंत महत्वाची (Big News) अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस पाटलांचे (Police Patil) मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरण्यात … Read more

Police Patil Bharti 2024 : तरुणांनो ही संधी सोडू नका!! पोलिस पाटील पदावर भरतीसाठी आजच करा अर्ज

Police Patil Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ (Police Patil Bharti 2024) उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी (ता. कुडाळ व मालवण) यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलिस पाटील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज … Read more

Police Patil Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांची पोलीस पाटील पदावर भरती सुरु; तब्बल 745 जागा भरणार

Police Patil Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Police Patil Bharti 2024) आणि 10वी पास असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 745 जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भरले जाणारे … Read more

Police Patil Bharti 2023 : दहा वर्षानंतर ‘या’ गावात होणार पोलीस पाटील भरती; 476 पदे भरली जाणार 

Police Patil Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे (Police Patil Bharti 2023) रखडलेल्या जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांतील 476 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. विविध कारणांनी पोलिस पाटील भरती … Read more

Police Patil Bharti 2023 : पोलीस पाटील पदावर निघाली भरती!! 134 उमेदवारांना मिळणार नोकरी; पटापट करा अर्ज 

Police Patil Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । उपविभागीय अधिकारी तथा (Police Patil Bharti 2023) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 134 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. विभाग – … Read more

Police Patil Bharti 2023 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! ‘इथे’ होतेय पोलिस पाटील भरती; 666 पदे रिक्त 

Police Patil Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल आणि (Police Patil Bharti 2023) नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या माध्यमातून एकूण 666 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर … Read more