Police Bharti 2024 : डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती!! राज्यात 7500 तर मुंबईत 1200 पदे भरली जाणार

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरती संदर्भात महत्वाची (Police Bharti 2024) आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस दलात तरुणांसाठी भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलिस भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. या माध्यमातून तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश … Read more

Police Bharti 2024 : पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर; पहा सुधारित तारखा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही … Read more

Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. … Read more

Police Bharti 2024 : तयारीला लागा!! पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार पेपर

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची मैदानी (Police Bharti 2024) चाचणी पूर्ण केली आहे अशा उमेदवारांची पोलीस शिपाई लेखी परीक्षा दि. 7 जुलै रोजी व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या दि. 14 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली असून त्याप्रमाणे तयारी करण्याच्या सूचना अपर पोलीस … Read more

Police Bharti 2024 : कागदपत्रावर खाडाखोड करणं पडलं महागात; पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जावं लागलं जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने (Police Bharti 2024) सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जालन्यात … Read more

Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! राज्यात 19 जूनपासून सुरु होणार पोलीस भरती

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरती प्रक्रियेबाबत महत्वाची अपडेट (Police Bharti 2024) हाती आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र आता 19 जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे; अशी माहिती व्हटकर यांनी दिली आहे. … Read more

Big News : पोलीस आणि SRPF भरतीच्या तारखा पुढे ढकला : खा. नीलेश यांची मागणी

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात दि. 19 जून पासून सर्वत्र (Big News) पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, जेल पोलीस आणि SRPF भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होत आहे. या विविध भरतीच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ एक लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना सलग एका पाठोपाठ ग्राउंड आल्यामुळे एका … Read more

Police Bharti 2024 : पोलीस भरतीसाठी सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी देशभर सुरु असलेल्या (Police Bharti 2024) लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली होती. परंतु आता या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. येत्या सोमवारी दि. 10 जूनपासून नाशिक … Read more

Police Bharti 2024 : “पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या”; समन्वय समितीची मागणी

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी १७ हजार ५०० पदांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती जाहीर केली आहे. यासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नुकतेच दहा टक्के एसीबीसी (ACBC Reservation) आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून एसीबीसी प्रमाणपत्र (ACBC Certificate) मागवण्यात आले होते. आरक्षण … Read more