PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेची क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर भरती सुरु; उत्तम मिळेल पगार

PMC Recruitment 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त (PMC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 288 पदे रिक्त; ताबडतोब करा अर्ज

PMC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना पुण्यात नोकरी करायची इच्छा (PMC Recruitment 2023) आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.  पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत शिक्षक पदांची भरती; 153 पदे रिक्त

PMC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (PMC Recruitment 2023) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

PMC Recruitment 2023 : IT इंजिनीअर्ससाठी मोठी अपडेट; पुणे महापालिकेत होणार नवीन भरती; पहा डिटेल्स

PMC Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका, कर आकारणी (PMC Recruitment 2023) व कर संकलनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, … Read more

PMC Recruitment 2023 :  पुणे मनपात नवीन भरती; शिक्षक/शिक्षकेतर पदांच्या 447 जागा रिक्त 

PMC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांच्या एकूण 447 जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

PMC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य खात्याकडील पुणे शहर (PMC Recruitment) एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरिता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रांकडे विविध पदांवर नवीन उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज … Read more

PMC Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; पुणे महापालिकेत 4 थी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

PMC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेने जाहीर केली 320 पदांवर भरती; काय आहे पात्रता?

PMC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या (PMC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे भरली जाणारी पदे – क्ष-किरण तज्ञ … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; काय आहे पात्रता?

PMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी (PMC Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. पुणे शहरातील पुणे मनपा कोर्ट, पुणे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालये, ग्राहक मंच व हरित लवाद तसेच महसुल खात्याकडील पुणे महानगरपालिका पक्षकार असलेल्या दाव्यांमध्ये तसेच महापालिकेच्या निरनिराळया खात्यांस अभिप्राय देणेकामी पुणे महानगरपालिकेचे वतीने वकील म्हणून कामकाज पाहण्यासाठी वकिलांच्या मान्य फी धोरणानुसार शर्ती … Read more