PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखत देण्याची तारीख 11 जून 2021 रोजी अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in एकूण जागा – 12 पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता – 1.समुपदेशक – 11 जागा शैक्षणिक पात्रता – (i) पदवी (ii) MSW (iii) HIV एड्स … Read more