PMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे अंतर्गत 84 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे अंतर्गत 84 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 84

पदाचे नाव – ए.एन.एम./ ANM

शैक्षणिक पात्रता –
01.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांचेकडील मान्यताप्राप्त ए.एन.एम.अथवा जी.एन.एम. कोर्स उत्तीर्ण अथवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक
02.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 23,300/- रुपये.

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख – 13 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, २ रा मजला, पिंपरी, पुणे – १८.

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com