PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 14 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

एकूण जागा – 15

पदाचे नाव आणि जागा –
1.बालरोग तज्ञ – 10 जागा
2.नवजात अर्भक तज्ञ – 05 जागा

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 1,20,000/- to 1,50,000/-

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 14 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005.

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com