PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखत देण्याची तारीख 11 जून 2021 रोजी अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

एकूण जागा – 12

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.समुपदेशक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवी (ii) MSW (iii) HIV एड्स विषयक समुपदेशनाचा 03 वर्षे अनुभव.

2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) DMLT (iii) HIV रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 02 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पुणे

परीक्षा शुल्क – फी नाही.

हे पण वाचा -
1 of 5

वेतनमान – 19,705/- रुपये.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 11 जून 2021 (11:00 AM)

मुलाखत देण्याचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर पुणे – 411005

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com