NCCS Recruitment 2022 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे नोकरीची मोठी संधी; कुठे करायचा अर्ज?

NCCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (NCCS Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट या विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.nccs.res.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट … Read more

UGC Big Decision : PHD करताय!! ही बातमी तुमच्यासाठीच; ‘या’ विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीची गरज नाही

UGC Big Decision

करिअरनामा ऑनलाईन । PHD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC Big Decision) म्हणजेच UGC ने पीएचडीसाठी मास्टर्स डिग्री असण्याची अट रद्द केली आहे. पीएचडी प्रोग्रामसाठी यूजीसीने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता 7.5 सीजीपीएसह 4 वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी पीएचडीला प्रवेशासाठी पात्र असतील. पीएचडी पदवीबाबत यूजीसीने नुकतेच नवीन नियम … Read more

यूजीसीनं सुरु केलं PhD, NET, SET उमेदवारांसाठी जॉब पोर्टल; मिळणार नोकरीसंबंधित उपडेट

PhD

करिअरनामा ऑनलाईन । PhD, NET, SET परीक्षा पात्र उमेदवारांना ‘नोकरी’साठी UGC ने एक चांगला निर्णय घेतला आहे. यूजीसीने खास या तरुणांसाठी एक नवीन शैक्षणिक जॉब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोकरी संबंधात वेळोवेळी उपडेट मिळत राहतील. या पोर्टलवर उमेदवाराने आपले प्रोफाइल तयार करावे लागणार असून विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील रिक्त पदांचा तपशील … Read more

शारीरिक अपंगत्वावर मात करत संतोष यांनी मिळविली P.hD; होत आहे सर्व स्थरातून कौतुक

करियरनामा ऑनलाईन । शारीरिक अपंगत्व अथवा कोणतेही अपंगत्व असलेले तरी बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी असतात खचत जातात. काही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहून जाते. तर काही विद्यार्थी ठराविक शिक्षणानंतर त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम देत असतात. पण, महावितरणमध्ये कामाला असलेल्या एका लिपिकाने आपल्या जिद्दीचीचे आणि शिक्षणाच्या आवडीचे दर्शन समाजाला दाखवले आहे. त्यांनी मराठी विषयांमध्ये पीएचडी मिळवली आहे. महावितरणमध्ये … Read more

मुंबई विद्यापीठाच्या PhD प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

Mumbai University PhD Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २८ जानेवारी, २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Mumbai University PhD Entrance Exam नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी  यांनी … Read more

शिवाजी विद्यापीठात भरती!

पोटापाण्याची गोष्ट| शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  01/07/2019 रोजी, शिवाजी विद्यापीठाने   सिनियर प्राध्यापक या पदासाठी आणि निर्देशक या पदासाठी कोणत्याही पदव्युत्तर पदवीधारक, एम. फिल / पीएचडीच्या उमेदवारांसाठी जॉब अधिसूचनाची घोषणा केली. निर्देशक आणि सिनियर पाध्यापक ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. १५ जुलै हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पद … Read more