ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल. ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. … Read more

नेट परीक्षेच्या अर्जासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए ) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. या उमेदारानाही संधी मिळण्यासाठी सीएसआयआर – युजीसी … Read more

साडे आठ लाख विद्यार्थ्यांची ‘जेईई मेन्स’साठी नोंदणी

देशपातळीवरील पहिली जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर राेजी होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील 8 लाख 58 हजार 273 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.