NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx एकूण जागा – 250 पदाचे नाव & जागा – 1.फिटर – 26 जागा 2.टर्नर – 10 जागा 3.इलेक्ट्रिशियन … Read more