NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 173 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 173 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  16 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/index.aspx

एकूण जागा – 173

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास / 12 वी पास आणि आयटीआय

वयाची अट – 24 वर्षापर्यंत

वेतन – 8885/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कुदानकुलम (टीएन).NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (एचआरएम), एचआर-भर्ती विभाग, कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्प, कुडनकुलम पीओ, राधापुरम तालुका, तिरुनेलवेली जिल्हा – 627 106

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/index.aspx

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com