NHM Recruitment 2023 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; मिळवा भरघोस पगाराची नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा … Read more