NHM Recruitment 2023 : NHM नागपूर अंतर्गत नवीन उमेदवारांची भरती सुरु; थेट द्या मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी पदांच्या एकूण 114 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
भरले जाणारे पद – पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी
पद संख्या – 114 पदे
नोकरीचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा –
1. मागासवर्गीय – 43 वर्ष
2. खुल्या प्रवर्गाकरीता – 38 वर्ष

निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका
मुलाखतीची तारीख – 17 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

मिळणारे वेतन – रुपये 60,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी मुलाखतीला (NHM Recruitment 2023) वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com