आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई मध्ये भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत भौतिकोपचार तज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/1035 एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – भौतिकोपचार तज्ञ. शैक्षणिक पात्रता – Physiotherapy Degree वयाची अट – 45 वर्षापर्यंत वेतन – 20000/- … Read more