12वी पास ते पदवीधरांनपर्यंत सुवर्णसंधी ! राष्ट्रीय आरोग्य विभाग महाराष्ट्र मध्ये भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या 254 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 आहे.ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 254

पदाचे नाव & जागा –
1.जिल्हास्तरावरील विविध पदे (विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदे) – 167 जागा

2. राज्यस्तरावरील विविध पदे (संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनिअर, लेखापाल आणि इतर पदे) – 87 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.जिल्हास्तरावरील विविध पदे – MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/BE/MBA/M.Sc/कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

2.राज्यस्तरावरील विविध पदे – MD/CA/पदवीधर/M.Sc/B.E/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 100000/-

अर्ज शुल्क –
1.खुला प्रवर्ग – 200/- [राखीव प्रवर्ग – 100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.NHM Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखत & लेखी परीक्षा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, 3रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, C.S.T. जवळ, फोर्ट, मुंबई – 400001

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2022 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2022 आहे

अधिकृत वेबसाईट – htpps/arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात –  
1.जिल्हास्तरीय – PDF

2.राज्यस्तरीय – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
1.जिल्हास्तरीय – click here

2.राज्यस्तरीय –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com