पदवीधरांना सुवर्णसंधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत भौतिकोपचार तज्ञ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – भौतिकोपचार तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – Physiotherapy Degree

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) मुंबई कार्यालय, कामगार रुग्णालय ( ई. एस. आय. एस. हॉस्पीटल) नर्सेस क्वार्टर्स, २ रा मजला, एल. बी.एस. मार्ग, मुलुंड (पॅश्चिम) मुंबई.

मुलाखत देण्याची तारीख –  07 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/1035

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com