NHM Recruitment 2022 | आरोग्य सेवा,कोल्हापूर मंडळ अंतर्गत गट प्रवर्तक पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – आरोग्य सेवा,कोल्हापूर मंडळ अंतर्गत गट प्रवर्तक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची 28 जानेवारी तारीख 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – गट प्रवर्तक

शैक्षणिक पात्रता – Graduate/ MSCIT with Typing

वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 8125/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दूसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापुर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com