NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांच्या 95 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांच्या 95 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/ एकूण जागा – 95 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन टेक्निशियन, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, … Read more