NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 117 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 117 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

एकूण जागा – 117

पदाचे नाव – भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, तंत्रज्ञ रेडियोग्राफर.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 17000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com