NHAI Recruitment 2024 : सिव्हिल इंजिनियर्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी!!
करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक … Read more