CLAT Exam Date 2025 : ‘नॅशनल लॉ CET’ची तारीख जाहीर; पहा अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप

CLAT Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । विधी म्हणजेच कायदा क्षेत्रात करिअर (CLAT Exam Date 2025) करण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) म्हणजेच CLAT 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. CNLU ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार CLAT परीक्षा रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी होणार … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीतील 2 हजार पेक्षा जास्त उमेदवार न्यायालयाकडून अपात्र… नेमकं काय आहे कारण??

Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन (Police Bharti 2023) करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या २ हजार ८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE बोर्डाचा 10वी/12 वी चा निकाल जाहीर!! निकालात मुलींनी मारली बाजी

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE Board Results 2024) ने आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात मुंलींची बाजीकौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं … Read more

Police Bharti 2023 : उच्च शिक्षित तरुणांना व्हायचंय पोलीस भरती; इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांचेही अर्ज दाखल

करिअरनामा ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोलीस भरती (Police Bharti 2023) सुरु आहे. या भरतीत 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे. पण ही पात्रता असताना 41 टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाणनीतून समोर आले आहे. यासह … Read more

7 th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! पगारात होणार मोठी वाढ

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची (7 th Pay Commission) रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. होळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढून 50 टक्केपर्यंत पोहोचला होता .यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढवण्याची देखील घोषणा केली होती. डीए वाढ हा 1 जानेवारी 2024 … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीला वेग येणार; कोर्टाने स्टे उठवला

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती प्रक्रियेवरील स्टे कोर्टाने (Talathi Bharti) उठवला आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. पेसा अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास … Read more

ICAI-CA Exam : आता वर्षातून तीन वेळा होणार ICAI-CA परीक्षा

ICAI-CA Exam

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI-CA Exam) ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ स्टडीजने मे-जून, सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात वर्षातून तीनदा ICAI-CA परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थेने आता सप्टेंबर 2024 आणि जानेवारी 2025 च्या CA परीक्षांमध्ये बसण्यासाठी फाउंडेशन आणि इंटरमीडिएट अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणीची अंतिम मुदत जाहीर केली आहे. हे उमेदवार फाउंडेशनसाठी उपस्थित राहण्यास … Read more

UPSC Exam Calendar 2025 : UPSC ने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UPSC Exam Calendar 2025) महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. परीक्षेच्या महत्वाच्या तारखा युपीएससीने Exam Calendar जाहीर करत नागरी सेवा परीक्षा, एनडीए (NDA), सीडीए (CDA), … Read more

IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT … Read more

RPF Recruitment 2024 : RPF अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’च्या 4660 पदांवर भरती; कसा कराल अर्ज? अकाउंट कसे उघडायचे?

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत (RPF Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 4660 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणी येतात; यावर उपाय काढत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या भरतीसाठी उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) यादी … Read more