NCERT Recruitment 2023 : पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; NCERT मध्ये ‘ही’ पदे रिक्त
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment 2023) परिषद मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) भरले जाणारे पद – … Read more