Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी!! NCERT मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे लवकरच काही (Job Alert) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NATIONAL COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING)

भरली जाणारी पदे – (Job Alert)

  1. प्राध्यापक (Professor)
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  4. ग्रंथपाल (Librarian)
  5. सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 292 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –

उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • ग्रंथपाल (Librarian) –

उमेदवारांनी A Master’s Degree in Library Science/ Information Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं (Job Alert) आवश्यक आहे.

  • सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian) –

उमेदवारांनी A Master’s Degree in Library Science, Information Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. प्राध्यापक (Professor) – 37,400 – 67,000 रुपये दरमहा
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 37,400 – 67,000 रुपये दरमहा
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 15,600 – 39,100 रुपये दरमहा
  4. ग्रंथपाल (Librarian) – 37,400 – 67,000 रुपये दरमहा (Job Alert)
  5. सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian) – 15,600 – 39,100 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ncertrec.samarth.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com