Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा
करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण … Read more