MPSC Success Story : शिक्षक भरती रखडली म्हणून MPSC दिली; PSI तर झालीच अन् बेस्ट कॅडेटचा किताबही पटकावला

MPSC Success Story of Rubia Mulani PSI

करिअरनामा ऑनलाईन । तिने लहानपणापासून आपल्या (MPSC Success Story) वडीलांना शाळेत शिकवताना पाहिलं होतं. त्यामुळे तिने ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हायचं. रुबियाने पदवी घेतल्यानंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले पण अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात … Read more

Success Story : शेतमजूराची मुलगी बनली PSI; पहिल्याच प्रयत्नात MPSC क्रॅक; यश मिळवण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

Success Story of Shivali Ulamale

करिअरनामा ऑनलाईन । शिवालीच्या घरची परिस्थिती (Success Story) तशी बेताचीच. पण तिला शिकून मोठं व्हायचं होतं. जीवतोड मेहनत घेवून शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता तिने स्वतः अभ्यास करुन ही परीक्षा पास केली आहे. तिचे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवड यादीत नाव झळकले आणि … Read more

Success Story : एका झटक्यात मिळवली 2 पदे; 23 वेळा नापास झाला पण थांबला नाही 24व्या वेळी अधिकारी झालाच

Success Story of Sagar Shinde Nanded

करिअरनामा ऑनलाईन । समाजात बरेच असे लोक आहेत (Success Story) ज्यांच्याकडून आपणास काही ना काही नवीन शिकायला मिळते. नांदेडच्या एका तरुणाने असाच एक अनुभव दिला आहे जो आयुष्यभर लक्षात राहील. संघर्षाच्या काळात त्याने परिस्थितीशी दोन हात करत स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे; या तरुणाने सलग 23 … Read more

Success Story : गावखेड्यातील मुलगी; आधी इंजिनियर नंतर MPSC तून अधिकारी; असा आहे श्वेताचा प्रवास

Success Story of Shweta Umare

करिअरनामा ऑनलाईन । अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी (Success Story) स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग असे यश संपादन करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रचंड प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारगाव या गावची कन्या श्वेता बाबाभीम उमरे हिने असं यश संपादन केलं आहे त्यामुळे ती … Read more

MPSC Success Story : पत्रकार ते पोलिस अधिकारी… अनेक आव्हानं पेलत कोल्हापूरचा पठ्ठ्या बनला PSI

GK MPSC Success Story of Sushant Upadhye

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली (MPSC Success Story) कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या ध्येयकडे वाटचाल करणारे अनेक ध्येयवेडे तरुण समाजात आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये… संगणक अभियंता असलेला सुशांत याने काही काळ पत्रकारिता केली आता तो थेट राज्याच्या पोलीस दलात अधिकारी झाला आहे. अपघातात मेंदूला बसला मार सुशांत हा कोल्हापूरच्या … Read more

MPSC Success Story : खासगी शिकवण्या घेवून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं; डोंगराळ भागातील अमृता जिद्दीने बनली PSI

MPSC Success Story of Amruta Bathe PSI

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संकटं कोणाच्या (MPSC Success Story) दारात येत नाहीत? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत शेवटचा प्रवास करावा लागतो. एखाद्या माणसामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी सोबतच स्वतःवरील दृढ विश्वास यामुळे कुठलंही संकट फार मोठं वाटत नाही. आपल्या घरात प्रत्येक सुख सुविधा आपले आई बाबा उपलब्ध करून देत असतात, पण याचवेळी आपल्या … Read more

MPSC Success Story : पानपट्टीवाल्याच्या पोरानं कमालच केली… मनावर घेतलं अन् असा झाला PSI

MPSC Success Story Ajinkya Pawar PSI

करिअरनामा ऑनलाईन । अजिंक्य अनिल पवार हा सर्वसामान्य (MPSC Success Story) कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याने त्याच्या वडिलांना पानपट्टीवर मदत करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक पदावर आपली मोहोर उमटवली आहे. वडीलांना मदत करत असताना तो नियमितपणे दररोज दोन तास व्यायाम आणि आठ तास अभ्यास करायचा. त्याचा जीवन प्रवास नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल… अजिंक्यचे वडील … Read more

MPSC Success Story : लावणी कलावंत म्हणून हिंणवलं जायचं; धुणी- भांडी करणारी मुलगी आज आहे PSI

MPSC Success Story (4)

करिअरनामा ऑनलाईन | सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच (MPSC Success Story) आपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या … Read more

MPSC Success Story : तलाठी ते उप जिल्हाधिकारी… असा आहे मिनाज मुल्ला यांचा खडतर प्रवास

MPSC Success Story of minaj mulla

करिअरनामा ऑनलाईन । अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येक उच्च शिक्षित तरुण (MPSC Success Story) पाहत असतो. असेच स्वप्न उराशी बाळगून त्याला सत्यात उतरवले आहेत सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मिनाज मुल्ला यांनी. शेतात काबाडकष्ट करुन MPSC परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने मिनाज मुल्ला उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला … Read more

Success Story : आईच्या मेहनतीचं लेकीनं फळ मिळवलं; परिस्थितीशी दोन हात करत MPSC परीक्षेत यश खेचून आणलं

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी अधिकारी होण्याची अनेक (Success Story) तरुण-तरुणींची इच्छा असते. MPSC परीक्षेत यश मिळवणीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराश येते.  पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच. याचं एक उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलगी विद्या … Read more