MPSC Success Story : कष्टकरी बापाचं पोर बनलं डेप्युटी कलेक्टर; सांभाळतोय जिल्ह्याचा कारभार

MPSC Success Story of Samadhan Ghutukade

करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (MPSC Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच स्वस्थ बसू देत नव्हतं म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही … Read more

Career Success Story : ST मधील नोकरी नाकारत पत्रकारिता केली; आज आहे पोलिस दलात अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । कष्ट केल्याशिवाय यशाची दारं (Career Success Story) उघडत नाहीत. अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपल्याला स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. पण अनेकवेळा असं होतं की मुलांना जबाबदारीमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवून अनपेक्षित क्षेत्रात जाऊन काम करावं लागतं. या गोष्टीला कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये (Sushant Upadhye PSI) हा तरुण … Read more

MPSC Success Story : सामान्य घडयाळ विक्रेता ते PSI… अशी आहे गौरवची यशोगाथा

MPSC Success Story of PSI Gaurav Vetal

करिअरनामा ऑनलाईन । ”भाऊ पोलिस दलात अधिकारी असल्याने (MPSC Success Story) पहिल्यापासूनच खाकीचे आकर्षण होते; त्यामुळे मलाही याच वाटेवर जायचे होते. माझ्या या यशात आई-वडील, गुरुजन, मोठा भाऊ गोकुळ, वहिनी प्रियांका यांचा मोलाचा वाटा आहे. मी कोणताही कोचिंग क्लास न लावता दिवसाला किमान 15 ते 16 तास अभ्यास करून जिद्द, चिकाटीने यश मिळवले आहे.” हे … Read more

MPSC Success Story : “अधिकारी होणार यावर ठाम विश्वास होता; सासर-माहेरच्या भक्कम पाठिंब्यामुळे यश मिळवू शकले”- पूजा वंजारी

MPSC Success Story of Pooja Vanjari

करिअरनामा ऑनलाईन । “साधारण 2015 पासून मी परीक्षेची (MPSC Success Story) तयारी करीत होते. 2020 मध्ये परिक्षेत पास झाल्यानंतर सहाय्यक निबंधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझं लग्न झालं आहे. लग्नानंतरही घर-संसार सांभाळत मी राज्यसेवेची तयारी सुरु ठेवली आणि अभ्यासात सातत्य ठेवले. त्याचे फळ मला मिळाले आहे. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच नोकरी सांभाळत यश मिळवता … Read more

Career Success Story : प्रसंगी उपाशी राहिला… वाढप्याचं कामही केलं.. इंग्रजीला घाबरणारा तरुण जिद्दीने बनला PSI

Career Success Story of Raosaheb Jadhav PSI

करिअरनामा ऑनलाईन । “मला लहानपणापासून (Career Success Story) वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी चित्रपटात पोलिसाची भूमिका   बघताना स्वतःला त्या कलाकारात बघायचो. या वेडापाई मी साऊथचे अनेक ऍक्शन चित्रपट खूपवेळा पाहिले आहेत. भाषा समजत नसली तरी भावना समजून घेत पोलिसांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. आयुष्यात टार्गेट फक्त आणि फक्त पीएसआय व्हायचं एवढंच होतं. हे माझं वेड … Read more

MPSC Success Story : आई शिक्षक, वडील मुख्याध्यापक… डॉक्टर मुलीनं दोनवेळा MPSC गाजवली 

MPSC Success Story of Priyanka Misal

करिअरनामा ऑनलाईन । ती उच्चशिक्षण घेवून डॉक्टर (MPSC Success Story) झाली तरी तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) करण्याचा निर्णय घेतला. बीड हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील   प्रियांका मिसाळने प्रामाणिक मेहनत घेवून तिचं कर्तुत्व सिध्द केलं आहे. तिने या परिक्षेत सलग दोनवेळा यश मिळवलं आहे. जाणून घेवूया … Read more

MPSC Success Story : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली MPSC

MPSC Success Story of Aadesh Khatik

करिअरनामा ऑनलाईन । मनात जिद्द आणि मेहनत (MPSC Success Story) करायची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत या तरुणाने मनाशी पक्कं ठरवलं आणि अधिकारी होण्यासाठी त्याने MPSC च्या परीक्षेचा फॉर्म भरला. त्याचे प्रयत्न इतके प्रामाणिक होते की त्यामुळे तो परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि अधिकारी … Read more

MPSC Success Story : हम पांच!! पाच मित्र.. एकत्र अभ्यास.. अन् मिळवली 10 सरकारी पदे

MPSC Success Story of 5 friends

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात; की चांगल्या (MPSC Success Story) मित्रांची सोबत आपल्याला आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करायला शिकवतात. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या 5 मित्रांनी इतिहास रचला आहे. या मित्रांनी आयुष्यातील प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ दिली. अभ्यासातही त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. योग्य वाट दाखवणारा मित्र जर आयुष्यात लाभला तर माणूस यशाचे … Read more

MPSC Success Story : वडिलांची इच्छा होती प्राध्यापक व्हावं; पण तिने MPSC देवून कमालच केली; संसार सांभाळत तीन वेळा झाली अधिकारी!!

MPSC Success Story of Aishwarya Naik Dubal

करिअरनामा ऑनलाईन । लग्नानंतर मुलीला माहेरचे तिचे (MPSC Success Story) उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पाठिंबा देतातच पण जर माहेरच्या लोकांप्रमाणे सासरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला तर मुलगी खूप काही करु शकते. ऐश्वर्याच्या बाबतीत हे सिध्द झालं आहे. ऐश्वर्या नाईक–डुबल हिने एकदा नव्हे; तर तीनवेळा अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. ऐश्वर्याही करवीर तालुक्यातील हळदी गावची रहिवासी. स्पर्धा परीक्षेच्या … Read more

MPSC Success Story : ना कोचिंग…ना सोयी सुविधा..; शेतात राबला…घाम गाळला..; घरीच अभ्यास करुन झटक्यात झाला फौजदार

MPSC Success Story of PSI Vaibhav Gunjal

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात राहून (MPSC Success Story) कोणताही क्लास किंवा कोणतीही कोचिंग क्लास न लावता, सिन्नरच्या वैभवने अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. अभ्यास करण्यासाठी त्याने शहराची वाट तर धरली नाहीच पण त्याने गावातच राहून तेही घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं आहे. वैभव बाळासाहेब गुंजाळ असं या तरुणाचं नांव आहे. गावातील पहिला … Read more