Farmer Success Story : ST महामंडळाची ची नोकरी सांभाळून शेतीतील यशस्वी प्रयोग; धुळ्याची केळी थेट इराणच्या बाजारात

Farmer Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । शेतकऱ्यांना सातत्यानं कधी अस्मानी तर (Farmer Success Story) कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, या संकटाचा सामना करत काही शेतकरी चांगले उत्पादन घेताना दिसतात. उच्चशिक्षित युवक देखील शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी केला आहे. … Read more

Success Story : पतीच्या निधनानंतर लग्न समारंभात केले आचारी काम; 10 वर्षांच्या अथक प्रयत्नाने मुलीला बनवलं CID अधिकारी

Success Story of Simarjit Kaur

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांच्या पांखात बळ आहे तीच लोकं गगन (Success Story) भरारी घेतात.  नुसतं पंख लावून काहीच होत नाही, गरुड झेप घेण्यासाठी हिंमत असावी लागते. हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी तहसीलमधील सिलवाला कलान या गावातील एका विधवेच्या मुलीने हे करून दाखवलं आहे.  सिमरजीत कौरची CID IB आणि जयपूर आयुक्तालयात निवड झाली आहे, मात्र ती CID IBमध्ये … Read more

UPSC Success Story : IFS आरुषी मिश्राचा यूपीएससीत डंका!! भारतात मिळवली दुसरी रॅंक; पतीही आहेत IAS

UPSC Success Story IFS Aarushi Mishra

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या IFS आरुषी मिश्रा (UPSC Success Story) यांनी आयआयटी मधून बीटेकची पदवी मिळविली. त्यांचे पती चरचित गौर हे आयएएस अधिकारी आहेत. आरुषीने कठोर परिश्रम घेत यूपीएससीने घेतलेल्या भारतीय वन सेवा (Indian Forest Services) परिक्षेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. पहिल्यापासूनच आहे टॉपर आरुषी यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५.१४ टक्के आणि … Read more

Nirmala Sitharaman : सेल्सगर्ल ते केंद्रीय अर्थमंत्री.. देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सितारमन यांचे शिक्षण पाहून अवाक व्हाल

Nirmala Sitharaman

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील (Nirmala Sitharaman) मागील सरकारमध्ये संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामण या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या … Read more

Success Story : स्वतःला दिलेलं वचन असं केलं पूर्ण; मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या लेकीने मिळवलं तब्बल 20 लाखाचं पॅकेज

Success Story of Ritika Surin

करिअरनामा ऑनलाईन । मनातील दुर्दम्य इच्छाशक्ति प्रत्येक मनुष्याला (Success Story) कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. असं ही म्हणतात की जगातील सर्व समस्या एका बाजूला आहेत आणि गरिबी दुसऱ्या बाजूला. घरातील बिकट परिस्थितीवर हिंमतीच्या जोरावर मात करणाऱ्या रितिका सुरीनची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. आई करते घरकाम तर वडील आहेत शिपाई रितिका सुरीनच्या आईचे … Read more

 IPS Success Story: गरिबीमुळे शिकवणी घेतल्या; मुलांनाही सांभाळले… परदेशातील नोकरी नाकारुन इल्मा अशी बनली IPS

IPS Success Story of Ilma Afroz

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी (IPS Success Story) या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबत आईला शेतात मदत करायला सुरुवात केली. मिळाली ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप मुरादाबाद … Read more

Success Story : शेतकऱ्याचा मुलगा ठरला युवकांसाठी आयडॉल, वाचा जितेंद्र वर्मा कसे झाले अधिकारी… 

Success Story Jitendra Verma

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील मोठी (Success Story) लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांना यातून विशेष उत्पन्नही मिळत नाही. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातूनच देशातील करोडो कुटुंबे जगतात. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही अनेकदा शेतकऱ्यांची मुले त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवतात. आज आपण अशाच एक जिद्दी तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत… … Read more

UPSC Success Story : IAS हिमांशू गुप्ता यांची संघर्षमय कहाणी, चहा विकण्यापासून ते IAS होण्यापर्यंतचा प्रवास वाचाच

UPSC Success Story IAS Himanshu Gupta

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना त्यांची स्वप्ने सोडून द्यावी लागतात (UPSC Success Story) कारण ती पूर्ण करण्याचा विशेषाधिकार त्यांच्याकडे नसतो. पण या माणसाने आपल्या मेहनतीने आपल्याला जे हवे होते ते मिळवले आणि शेवटी ते साध्य करूनच दाखवले. आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी हिमांशू गुप्ता, जे मूळचे उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील आहेत. IAS हिमांशू गुप्ता युवा वर्गासाठी एक … Read more

UPSC Success Story : भरतनाट्यम् पासून भारताच्या IAS पदापर्यंत; अशी आहे कविता रामू यांची दिमाखदार कामगिरी

UPSC Success Story IAS Kavita Ramu

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परिक्षेत पास होण्यासाठी जीव तोडून मेहनत (UPSC Success Story) करावी लागते. यासाठी अनेक उमेदवार अभ्यास करताना अडथळा येवू नये म्हणून आपले छंद मागे सोडतात. पण काहीजण असेही असतात जे आपले छंद जोपासत असतानाच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत सहज पोहचून दाखवतात आज आपण अशाच एका महिला IAS अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. … Read more

Success Story : एकेकाळी विमान तिकिटाचे पैसे नव्हते; आज आहेत जगातील सर्वात महागडे CEO

Success Story (7)

करिअरनामा ऑनलाईन । सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही?? गुगल (Success Story) आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आज संपूर्ण जगात प्रख्यात आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, जगातील सर्वोच्च सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जातात. पिचाई यांना मिळणारा पगार हजारो, लाखो किंवा कोटीत नसून ते अब्जावधी रुपये पगार मिळवतात. सुंदर पिचाई आज करोडपती असले तरी त्यांचे सुरुवातीचे … Read more