UPSC Success Story : ज्यांना मिळाली नाही शिपायाची नोकरी… तेच UPSC क्रॅक करुन बनले IAS

UPSC Success Story of IAS Maniram Sharma

करिअरनामा ऑनलाईन । करिअरमध्ये उच्च पद गाठलेल्या प्रत्येक (UPSC Success Story) अधिकाऱ्याच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी कधी शिपायाची नोकरी मागितली पण एका अधिकाऱ्याने त्यांना शिपायाची नोकरी देण्यास नकार दिला. वडील मजूर तर आई दृष्टिहीन (UPSC Success Story) आज आपण पाहणार आहोत IAS अधिकारी मणिराम … Read more

Success Story : सरपंचाची लेक झाली पायलट!! सृष्टी उडवणार विमान; स्पेशल ट्रेनिंगसाठी जाणार स्पेनला

Success Story Srishti Verma

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील (Success Story) सृष्टी वर्मा ही मुलगी विमान उडवणार असून ती पहिली व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टीने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतरच ती व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टी पायलट झाल्यामुळे तीच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण आहे. लहानपणीच पाहिलं स्वप्न मुझफ्फरपूर पोसचे … Read more

Actor Success Story : कधी सँडविच घेण्यासाठी नव्हते पैसे; आज एका चित्रपटासाठी मिळतात करोडो रुपये

Actor Success Story Shreyas Talpade

करिअरनामा ऑनलाईन । बॉलिवूडचा सुपरहिट (Actor Success Story) चित्रपट ‘ओम शांती ओम’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे याचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांमधून या अभिनेत्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खूप गुदगुल्या केल्या आहेत. श्रेयस मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे. श्रेयस हा मराठी चित्रपट उद्योगातील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी मराठी आणि हिंदी … Read more

UPSC Success Story : IITian झाली IPS आणि नंतर IAS, गरिमा अग्रवालला इतकं यश कसं मिळालं? जाणून घ्या…

UPSC Success Story Garima Agarwal IAS

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशाच्या (UPSC Success Story) नोकरशाहीमध्ये सर्वात प्रभावशाली मानला जातो. यामध्ये, उमेदवार विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सचिव दर्जाची पदे मिळवतात, तर जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तांची पदे व्यापतात. यामुळेच दरवर्षी लाखो युवक संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत नशीब आजमावताना दिसतात. मात्र, … Read more

IPS Success Story : IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या, मंत्र्याशी भांडण आणि शिक्षा देखील; कोण आहे ही लेडी सिंघम

IPS Success Story Sangeeta Kalia

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणात तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS Success Story) संगीता कालिया यांची गणना वेगवान महिला अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचे वडील पोलीस खात्यात सुतार होते. आयपीएस होण्यासाठी त्यांनी सहा नोकऱ्या सोडल्या. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्या भाजपच्या मंत्र्याशी भिडल्या आणि त्यांना शिक्षा देखील झाली. जाणून घ्या कोण आहे ही धगधगती अधिकारी. आम्ही बोलतोय … Read more

Career Success Story :16 व्या वर्षी ऐकू येणं झालं बंद; तरीही क्रॅक केली UPSC; 9 वी रँक मिळवत सौम्या बनली IAS Topper

Career Success Story Saumya Sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला एका महिलेची कहाणी (Career Success Story) सांगणार आहोत जिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या महिलेचा प्रवास कसा होता आणि त्यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती अवलंबली हे जाणून घेऊया… दिल्लीची रहिवासी सौम्या सौम्या शर्मा ही दिल्लीची रहिवासी आहे. त्यांनी … Read more

IAS Success Story : शाळेत असतानाच IAS व्हायचं ठरवलं; उत्तराखंडच्या अर्पितने 20वी रँक मिळवून जिद्द पूर्ण केलीच

IAS Success Story Arpit Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक (IAS Success Story) उमेदवाराचा प्रवास हा खास असतो. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अर्पित चौहानची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात तो पास झाला. चला तर मग त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया. शाळेत असतानाच IAS होण्याचं ठरवलं (IAS Success Story) अर्पित … Read more

UPSC Success Story : सलग 4 वेळा नापास, अवघ्या 17 दिवसांत केली तयारी, जाणून घ्या अक्षत कौशलच्या IPS होण्याची कहाणी

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक UPSC नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतात. या प्रवासात अनेक लोक अडथळे आणि अपयशांना तोंड देत हार मानतात. तर काही लोक आहेत जे धैर्याने सर्व अडचणींना तोंड देतात आणि शेवटी दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणाने आपली स्वप्ने पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अक्षत कौशलची अशीच एक … Read more

IAS Success Story : वडील शेतकरी अन् आई मजूर; Youtube वरुन अभ्यास करून हा तरुण बनला IAS

IAS Success Story of Sohan Lal

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल (IAS Success Story) सांगणार आहोत ज्याने देशातील सर्वात कठीण परीक्षेत सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवले आहे. सोहनलाल असे या व्यक्तीचे नाव आहे. राजस्थानचे रहिवासी असलेल्या सोहन लाल यांनी UPSC परीक्षा पास करून IAS  पदापर्यंत मजल मारली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांची अभ्यासाच्या रणनितीविषयी… वडील शेतकरी तर … Read more

IAS Success Story : शेतात मजुरी केली; ब्रेड अन् भाजीपाला विकून पैसे जमवले; खानदेशच्या मातीतला तरुण बनला IAS अधिकारी

IAS Success Story of Rajesh Patil

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या (IAS Success Story) तरुणांच्या अनेक संघर्ष कथा आपण ऐकत असतो.  या कथा ऐकून आपण भारावून जातो. महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज IAS सारख्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम ठोकावा वाटतो. अशीच एक … Read more