Success Story : वडील सिक्युरिटी गार्ड…उधारीच्या पुस्तकावर केला अभ्यास; UPSC देवून पहिल्याच झटक्यात बनला अधिकारी
करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत (Success Story) ज्यांना घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना अर्ध्या वाटेवर शिक्षण सोडावे लागते. मात्र या परिस्थितीवर मात करत अभ्यास करणारे मोजकेच असतात. त्यापैकी एक तरुण आहे कुलदीप द्विवेदी. कुलदीप याने २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२ वा रँक … Read more