सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट| सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. सीमा रस्ता संघटने मध्ये मेगा भरती होणार आहे, चालक, मेकेनिकल, इलेक्ट्रिशियन, व्हेईकल मेकेनिक, मल्टी स्कील वर्कर्स (कुक) ह्या पदांसाठी … Read more