केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 789 जागांसाठी मेगाभरती

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

IBPS अंतर्गत 1417 पदांसाठी मेगाभरती

IBPS अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 512 जागांसाठी भरती

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

मेगाभरती ! SSC मध्ये अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

कर्मचारी निवड आयोगामध्ये (SSC) विविध 1357 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अखेर मेगा भरतीला ग्रीन सिग्नल ; १५ एप्रिलपासून मेगा भरतीला होणार सुरुवात

राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदाची संख्या आता दोन लाखावर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीमुळे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मेगा भरती १५ एप्रिल पासून होणार आहे.

महापरिक्षा पोर्टलला अखेर स्थगिती

करीअरनामा । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत. पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर ऑनलाईन … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more

महाभरतीच्या तारखा जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत. क्र.१  वनरक्षक        – जून २०१९  क्र.२ … Read more

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

पोटापाण्याची गोष्ट | महावितरण किंवा महाडिसकोम किंवा एमएसईडीसीएल महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिसकॉम द्वारे  2019 ची महाभरती करण्यात येणार आहे आणि या भरतीद्वारे ७००० जागा भरल्या जाणार आहेत. 5000 विद्या सहकारी आणि 2000 उपकेंद्र सहायक पदांसाठी भरती होणार आहे. एकूण जागा – ७००० पदाचे नाव … Read more

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे … Read more