Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more