Talathi Bharti : तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन। तलाठी भरतीची बरेच जण आतुरतेने वाट पाहत (Talathi Bharti) आहेत. त्याविषयीचे वेगवेगळे अपडेट्स सतत वाचायला मिळत असतात. या भरतीच्या माध्यमातून सुमारे साडे तीन ते साडे चार हजार पदे भरली जाणार आहेत. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात काही अद्याप प्रसिद्ध झाली नाही. ही जाहिरात जानेवारी अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं. पण अंतर्गत व … Read more

Air India : एअर इंडियाकडून टॅलेंटेड युवकांना नोकरीचा चान्स; 900 पायलट आणि 4,200 केबीन क्रू पदाची बंपर भरती

Air India

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Air India) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया यंदा 9000 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर … Read more

BOB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; 500 पदांसाठी आजच करा APPLY

BOB Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. यामुळे पदवी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन अधिकारी (Acquisition Officers) पदाच्या एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे. संस्था – … Read more

Government Jobs : 10 वी पाससाठी बंपर जॉब ओपनिंग; यंत्र इंडिया अंतर्गत ‘या’ पदांवर होणार भरती

Government Jobs (17)

करिअरनामा ऑनलाईन । यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या तब्बल 5454 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 1 मार्च 2023 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे. संस्था – … Read more

UPSC EPFO Recruitment 2023 : पदवीधरांसाठी UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी आजच करा APPLY

UPSC EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (UPSC EPFO Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदाच्या एकूण 577 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून … Read more

BMC Recruitment 2023 : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेत लिपिकांच्या 1100 जागांसाठी लवकरच होणार भरती

BMC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या महिन्यात जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका व्यवस्थापनाने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या भरती … Read more

IOCL Recruitment 2023 : Indian Oil मध्ये जॉबसाठी बंपर ओपनिंग!! जाणून घ्या पात्रता

IOCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदाच्या एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च … Read more

Police Bharti 2023 : पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

Police Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात … Read more

Megabharati : राज्याच्या विविध महापालिकांमधील रखडलेली भरती लवकरच मार्गी लागणार; 22,381 जणांना मिळणार नोकरीची संधी

Megabharati (1)

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना … Read more

Women Agniveer Recruitment : महिला दिनाचं खास सरप्राईज!! पुण्यात होणार महिला अग्निवीर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Women Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या (Women Agniveer Recruitment) महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला उमेदवारांच्या अग्निवीर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. Indian Army अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी (महिला) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय … Read more