Police Bharati : मुंबई पोलीस दलात 3 हजार पदे भरण्याचा निर्णय; आता पोलीस भरतीही कंत्राटी होणार? कारण…
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस दलात तीन हजार (Police Bharati) कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. … Read more