FTII Recruitment 2024 : पुण्यात चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 1,52,640 पर्यंत मिळवा पगार
करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे (FTII Recruitment 2024) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्यवस्थापक प्रयोगशाळा, ध्वनी रेकॉर्डिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more