अक्कलकोट नगर परिषदेंतर्गत  वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना  (कोविड १९ ) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अक्कलकोट नगर परिषदेंतर्गत  वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4-8-2020 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/en/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी (MBBS) , वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 8 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS , BAMS

वेतन – 

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60000 रुपये

वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 30000 रुपये

हे पण वाचा -
1 of 300

वयाची अट – 70 वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4- 8-2020

नोकरीचे ठिकाण – अक्कलकोट

अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/en/

ईमेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बारनिशी विभाग, नगरपरिषद अक्कलकोट कार्यालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)