MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांरिता मुलखती आयोजित करण्यात आल्या असून, मुलाखत देण्याची तारीख 08, 09 व 10 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in पदाचे नाव आणि जागा – 1.सूक्ष्मजीव शास्त्र विभाग – 03 जागा 2.स्त्रीरोग शास्त्र विभाग – 04 जागा 3.व्यवसायोपचार विभाग – 01 जागा 4.नेत्रशल्यचिकित्साशास्त्र … Read more