MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांरिता मुलखती आयोजित करण्यात आल्या असून, मुलाखत देण्याची तारीख 08, 09 व 10 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

पदाचे नाव आणि जागा –
1.सूक्ष्मजीव शास्त्र विभाग – 03 जागा

2.स्त्रीरोग शास्त्र विभाग – 04 जागा

3.व्यवसायोपचार विभाग – 01 जागा

4.नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग – 02 जागा

5.अस्थिव्यंग शास्त्र विभाग – 03 जागा

6.बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत मागासवर्गीयांकरीता 43 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

वेतनमान – 1,00,000/-

शुल्क – 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये]

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MCGM Recruitment 2021

मुलाखत देण्याचे तारीख – 08, 09 व 10 जून 2021 रोजी (पदांनुसार)

मुलाखत देण्याचे ठिकाण – लो.टि.म.स रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – 400022.

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com